

Vidarbha News
esakal
नंदोरी: राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची पट पडताळणी एकाच वेळी करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने सविस्तर सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यभरातील शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ या तीन दिवशी ही पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.