भररस्त्यात वाघाला घेरलं, नंतर जवळ जाऊन...; ताडोबातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

Tadoba Tiger Viral Video : हा व्हिडीओ पद्मापूर–मोहर्ली रस्त्यावरचा असल्याची माहिती आता ताडोबा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Tadoba Tiger Viral Video

Tadoba Tiger Viral Video

esakal

Updated on

काही उत्साही नागरीक वाघाबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पद्मापूर–मोहर्ली रस्त्यावरचा असल्याची माहिती आता ताडोबा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी वन विभागाने कारवाई करत नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com