

Tech Sector Faces Job Crisis: 119,000 Employees Laid Off in First Half of 2026
sakal
-हर्षल कुथे
नागपूर: खर्च कपात आणि उत्पादकता वाढवण्याच्या नावाखाली जगभरातील नामांकित कंपन्यांनी सुरू केलेल्या नोकरकपातीमुळे (ले-आॅफ) लाखो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गेल्या सहा महिन्यांत १ जुलै २०२६ पर्यंत जगभरात तब्बल १.१९ लाखांहून अधिक टेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.