

Rescued Tigress Dies During Treatment After One Hour Delay in Amravati Transport Sparks Questions Over Forest Department Decision
sakal
पथ्रोट (जि. अमरावती): वनविभागातील एका अधिकाऱ्याला वाघीण पाहण्याचा मोह झाल्याने त्यांच्या आदेशामुळे तासभर ताफा थांबून ठेवावा लागला. त्यामुळे झालेला उशीर वाघिणीच्या जिवावर बेतल्याचे बोलले जात आहे. बावीस दिवसांच्या कालावधीत चार नरबळी व दुपटीने पशुंची शिकार करून दहशत पसरविणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाच्या टीमला सोमवारी यश आले होते.