Yavatmal: शिकारीवरून भिडले बिबट्या आणि वाघीण, जंगलात जोरदार संघर्ष; बिबट्याचा मृत्यू, टिपेश्वर अभयारण्यातली घटना

Leopard Killed in Clash With Tigress at Tipeshwar Sanctuary: यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात शिकारीच्या ताब्यावरून वाघीण आणि बिबट्यामध्ये झालेल्या भीषण संघर्षात बिबट्याचा मृत्यू झाला.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

पांढरकवडा (जि. यवतमाळ): वाघीण आणि बिबट्याच्या संघर्षात अंदाजे चार वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्या. टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी (ता. ३०) ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे अभयारण्यात वन्यजीवांमधील शिकारीवरून होणारा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com