Gondia News: ‘डॉक्टरांनी बाळाची एकदाही तपासणी केली नाही’; तीन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणाचा आईचा आरोप

Tiroda Hospital Baby Death Mother Alleges Doctors Failed To Examine: तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर डॉक्टरांनी बाळाची एकदाही तपासणी केली नाही, असा आरोप आईने केला असून चौकशीची मागणी केली आहे.
Tiroda Hospital Newborn Baby Death Mother Alleges Medical Negligence As Baby Was Not Examined After Normal Delivery

Tiroda Hospital Newborn Baby Death Mother Alleges Medical Negligence As Baby Was Not Examined After Normal Delivery

sakal

Updated on

तिरोडा (जि. गोंदिया): जमुनिया (काचेवानी) येथील राखी विजय कोडापे यांच्या तीन दिवसांच्या नवजात बाळाचा येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप राखी कोडापे यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com