तिवसा : राजेश वानखडे आघाडीवर| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत शिवसेना-भाजप युतीचे राजेश वानखडे 552 मतांनी आघाडीवर आहे. राजेश वानखडे यांना 6,054 मते तर यशोमती ठाकूर यांना 5,502 मते मिळाली आहे.

कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष ऍड. यशोमती ठाकूर व राजेश वानखडे या तुल्यबळ उमेदवारांमुळे तिवसा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांना यंदा मतदारसंघात चांगलेच आव्हान मिळाले आहे. दुसऱ्या फेरीत राजेश वानखडे यांना मिळालेली आघाडी हे सिद्ध करते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tivsa vidhan sabha election result rajesh wankhede ahead