Vidarbha Accident: दुर्दैवी घटना! 'भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू'; अकोट तालुक्यात पसरली शोककळा

Heartbreaking Accident in Akot: शर्वी ही दुपारी दोनच्या सुमारास घरात खेळत असताना अचानक भींत तिच्यावर कोसळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने बाहेर काढून अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
Wall Collapse Claims Life of Toddler in Akot, Mourning in Village
Wall Collapse Claims Life of Toddler in Akot, Mourning in VillageSakal
Updated on

अकोट : तालुक्यातील ग्राम आंबोडा येथे रविवारी (दि. १७) दुपारी भींत कोसळून तीन वर्षीय शर्वी प्रवीण शिरसाट हिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. शर्वी ही दुपारी दोनच्या सुमारास घरात खेळत असताना अचानक भींत तिच्यावर कोसळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com