
Family’s Joy Turns to Tragedy in Gadchiroli : दुचाकीने कुटुंब घेऊन सिरोंचाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक बसली आहे. या अपघातात आठवर्षीय मुलगा जागीच मृत्यू, तर आईवडील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवार (ता. ९) दुपारच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील अंकिसा मार्गावर घडली.