Sant Tukdoji Maharaj
esakal
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये देशातील तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजकता पसरवणारी’ आंदोलने असल्याचे संबोधण्यात आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.