Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

पुसद शहरात गोळीबार आणि चाकूहल्ल्याची थरारक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
Pusad Gun Firing Case

Pusad Gun Firing Case

sakal

Updated on

पुसद - शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरात मंगळवार (ता. २३) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गोळीबार आणि चाकूहल्ल्याची थरारक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. रेती तस्करीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com