

Yavatmal News
esakal
वणी (जि. यवतमाळ): तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)च्या वणी व वणी नॉर्थ क्षेत्रांतील भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणींमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. मात्र, कामगारांच्या सुरक्षेबाबत वेकोलि प्रशासन उदासीन असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट होते.