Ladki Bahin Yojana: ‘सर्व्हर डाऊन’ने लाडक्या बहिणींची धावपळ व्यर्थ; ई-केवायसी न झाल्यास लाभ बंद होण्याची भीती, मुदतवाढीची मागणी

e-KYC Server Outage Hampers Ladki Bahin Scheme: वर्ध्यात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रियेत सर्व्हर डाऊनमुळे महिलांना त्रास. मुदत संपण्याआधी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लाभ बंद होण्याची भीती.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

sakal

Updated on

वर्धा : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची मुदत आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना सर्व्हर डाऊनमुळे महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर रांगेत राहूनही प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com