VHP Says Garba Only for Hindus in Nagpur
esakal
Muslim Youth Entry Restricted in Navratri Garba : नवरत्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूसाठी आहे. मुस्लीमांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी विश्वहिंदू परिषदेने केली आहे. विहिंपने नागपूरमधील सर्व गरबा आयोजकांना यासंदर्भातील निवेदन दिलं आहे. गरब्यात प्रवेश करताना प्रत्येकाचे आधार कार्ड तपासावे, असंही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. आज दुपारी चार वाजता विश्व हिंदू परिषद पत्रकार यासदंर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे.