Vidarbha Heatwave Update : विदर्भात उष्णतेचा कहर! पारा थेट ४६.६ अंशांवर; 'या' दोन जिल्ह्यांत विक्रमी तापमान, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

Temperature Crosses 46°C in Vidarbha : उपराजधानी नागपुरातही तापमानाचा पारा ४५.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
Vidarbha Heatwave Update

Vidarbha Heatwave Update

esakal

Updated on

विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. प्रचंड उकाडा आणि अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com