Yavatmal: करणवाडी तलाव परिसरात ; ‘लाँग-टोएड स्टिंट’ची नोंद; दुर्मिळ स्थलांतरित पाणथळ पक्षी ; विदर्भात पहिल्यांदाच नोंद

Rare Migratory Bird Spotted in Vidarbha Wetlands: विदर्भातील दुर्मिळ पक्षी नोंद म्हणून करणवाडी तलाव परिसरात ‘लाँग-टोएड स्टिंट’ या स्थलांतरित पाणथळ पक्ष्याची पहिली अधिकृत नोंद झाली आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: पांढरकवडा वनविभागातील करणवाडी तलाव परिसरात अत्यंत दुर्मिळ स्थलांतरित पाणथळ पक्षी ‘लाँग-टोएड स्टिंट’ (Calidris subminuta) याची नोंद वन्यजीव संशोधक व पक्षी अभ्यासक डॉ. रमजान विराणी यांनी १० मे रोजी केली. विदर्भात या पक्ष्याची यापूर्वी कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने ही नोंद पक्षीशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Konkan Monsoon Birds
Rare Pink Visitors Spotted at Koyna Backwaters, Boosting Eco-Tourism
Rare Visitor: First-Ever Record of 'Long-toed Stint' in Vidarbha
Endangered Indonesian Maleo Bird Gets New Life After Rescue in India
Marathi News Esakal
www.esakal.com