Vidarbha Weather: विदर्भात पावसाला ब्रेक; सूर्य तापणार, तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता

Vidarbha Rain Break As Temperatures Rise After Monday: मॉन्सूनचा प्रभाव ओसरताच विदर्भात उन्हाचा तडाखा वाढणार; बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा कमजोर पडल्याने तापमानात चढ, पावसाची शक्यता कमी
Vidarbha Weather Forecast Monsoon Weakens Rain Break Expected As Nagpur And Akola See Rising Temperatures Across Region

Vidarbha Weather Forecast Monsoon Weakens Rain Break Expected As Nagpur And Akola See Rising Temperatures Across Region

sakal

Updated on

नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून विदर्भात सक्रिय असलेल्या मॉन्सूनचा प्रभाव हळूहळू कमी होत असून, सोमवारनंतर सूर्य तापून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्सून व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा कमजोर पडल्याने मध्य भारतावरील ढगांची दाटीही कमी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com