Vidarbha Rain Updates: विदर्भात पुढचे ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार; चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट

IMD Issues Red Alert for Three Vidarbha Districts: विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट, तर नागपूरसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; IMD ने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Vidarbha Rain Updates

Vidarbha Rain Updates

esakal

Updated on

नागपूर: विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. विदर्भासाठी इशारा ३० जुलैला नागपूरला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात सर्वाधिक १३९ मिमी पावसाची नोंद भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com