VIDEO : शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका झोपेत, मद्यधुंद पतीची खुर्चीत बसून अरेरावी, संतप्त पालकांनी थेट शाळेला ठोकले कुलूप

Headmistress Found Sleeping During School Hours : याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर वासुदेव ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
Headmistress Found Sleeping During School Hours at ZP School

Headmistress Found Sleeping During School Hours at ZP School

esakal

Updated on

यवतमाळ (नेर, तालुका प्रतिनिधी) : नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका अस्ताव्यस्त अवस्थेत झोपलेल्या आढळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर वासुदेव ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com