Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

खासदार बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत तटस्थ राहण्याचा मार्ग निवडण्यात आला असला तरी तो अंतिम मानल्या जाणार नसल्याचेही समोर आले आहे.
Vidhan Parishad Election 2026

Vidhan Parishad Election 2026

esakal

Updated on

अमरावती : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानास अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसला डॅमेज कंट्रोल करता आलेले नाही. हा पक्ष मतदानासंदर्भात अंतिम निर्णयाप्रत पोहोचू शकलेला नाही. आज (ता.१६) खासदार बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत तटस्थ राहण्याचा मार्ग निवडण्यात आला असला तरी तो अंतिम मानल्या जाणार नसल्याचेही समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com