Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Vishwas Nangare Patil Transfered : विश्वास नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली असून नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्त कऱण्यात आलं आहे.
Vishwas Nangare Patil Appointed as Nagpur Police Commissioner

Vishwas Nangare Patil Appointed as Nagpur Police Commissioner

esakal

Updated on

नागपूर : राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेत नागपूर शहराच्या पोलिस आयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com