Wardha: दोन दुचाकींचा भीषण अपघात, तीन ठार;देवळी- पुलगाव रस्त्यावरील घटना; मृतांच्या भावी स्वप्नांचा चुराडा

Three Killed in Fatal Motorcycle Collision in Wardha: वर्धा जिल्ह्यातील देवळी-पुलगाव मार्गावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
Wardha

Wardha

esakal

Updated on

विरुळ (आकाजी. जि. वर्धा): आर्वी-पुलगाव रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या टोल प्लाझाकडे जाणाऱ्या पुलाखाली दोन दुचाकींचा थरारक अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. नऊ) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com