Gautami Patil: गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात गोंधळ; खुर्च्या फेकाफेकीत तोडफोड, पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात
Overview of Wardha Cultural Festival: जिल्ह्यातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कला-सादरीकरणाला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
वर्धा : जिल्ह्यातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कला-सादरीकरणाला हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे.