Wardha: 'गोरस भंडार'चे उत्पादन ठप्प, एफडीएच्या कारवाईनंतर दूध उत्पादक संकटात; हेतूवर प्रश्नचिन्ह

FDA Action Halts Goras Bhandar Operations: एफडीएच्या कारवाईनंतर वर्ध्यातील ऐतिहासिक गोरस भंडारचे उत्पादन बंद झाले असून शेकडो दूध उत्पादक आणि हजारो ग्राहक संकटात सापडले आहेत.
Wardha

Wardha

esakal

Updated on

वर्धा: स्वातंत्र्यपूर्व काळापासून गांधीजीच्या विचारधारेवर चालणारी आणि वर्धा शहराची सांस्कृतिक व सामाजिक ओळख असलेली 'गोरस भंडार' ही संस्था सध्या संकटात सापडली आहे. अन व औषध प्रशासनाने रविवारी (ता. ३१) अचानक केलेल्या कारवाईनंतर संस्थेला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या एका कारवाईमुळे दूध उत्पादकांसह ग्राहकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com