
Wardha News
sakal
श्रीरामपूर: सोयाबीनला हमीभाव मिळावा म्हणून नाफेडव्दारे नोंदणी केल्या जाते. सद्यस्थितीत सोयाबीन काढणी सुरु असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असताना देखील नाफेडव्दारे हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीच सुरु झाली नसल्याने शेतकर्!यांना खुल्या बाजारात अल्प दर मिळत असून शेतकर्!यांची आर्थिक लूट होत आहे.