Kolhapur Crime news

Kolhapur Crime news

esakal

Washim News : 'तू खूप सुंदर दिसतो, तू खूप गोड आहे' म्हणत जवळ घेतलं अन्...; शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

Tuition Teacher Booked Under POCSO : याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वाशिममधील कांरजा येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Published on

गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना २२ नोव्हेंबर रोजी वाशिम जिह्यातल्या कारंजा येथे घडली आहे. या घटनेत खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने ११ वर्षीय पुरूष विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटी व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com