Election Results : वर्ध्यात कोण जिंकणार रणांगण?

Election Results : वर्ध्यात कोण जिंकणार रणांगण?

नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या.

सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. 

विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांत 11 एप्रिल रोजी तर अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागपूर, चंद्रपूर व अकोला मतदारसंघांतील निकालाकडे साऱ्या राज्याचे व देशाचेही लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com