लाच घेतल्याप्रकरणी महिला सरपंचाला शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

भंडारा - साकोली तालुक्‍यातील ग्रामपंचायत गुढरी येथील शालिना राजप्रकाश खांडेकर (वय 35, रा. सराटी) या सरपंच महिलेला विशेष न्यायालयाने लाच घेतल्याप्रकरणी 1 वर्षाचा कारावास व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 23 ऑक्‍टोबर 2011 मधील हे प्रकरण असून, न्यायालयाने आज हा निकाल दिला.

गुढरी येथील देवानंद सुदाम इलमकर (वय 40) यांच्याकडून घरकुल मंजूर करून देण्यासाठी 23 ऑक्‍टोबर 2010 मध्ये 1 हजार रुपयांची लाच घेताना सरपंच शालिना खांडेकर यांना रंगेहाथ अटक करण्यात आले होते.

Web Title: women sarpanch punishment by bribe