Yavatmal Child News: घराजवळ खेळताना चार वर्षांचा चिमुकला बंद कारमध्ये अडकला; यवतमाळमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

Yavatmal Child Dies After Being Trapped Inside Parked Car: घरासमोर खेळता खेळता शेजाऱ्यांच्या बंद कारमध्ये अडकलेल्या अंशचा गुदमरून करुण अंत; शोधात उशीर, वेळेत मदत न मिळाल्याचा आरोप
Four Year Old Boy Trapped Inside Car While Playing Near Home Dies During Treatment in Yavatmal

Four Year Old Boy Trapped Inside Car While Playing Near Home Dies During Treatment in Yavatmal

sakal

Updated on

घाटंजी : खेळता खेळता शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेला चार वर्षीय चिमुकला काही तास त्यातच अडकून राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अंश सुरज केळझरकर (वय अंदाजे ४ वर्ष) हा कारमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com