दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Two Killed in Jagat Mandir Clash : घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत.
Yavatmal double murder,

Yavatmal double murder,

esakal

Updated on: 

यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरात शनिवारी (ता. २३) रात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस रवाना झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com