Yavatmal: लाडक्या बहीणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा एल्गार; केवायसीला मुदतवाढ द्या; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा

Protest Over Ladki Bahin Scheme Issues: लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसने मोर्चा काढला.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, तांत्रिक त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या महिलांना न्याय द्यावा, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सोमवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. 15 दिवसांत निर्णय न झाल्यास पुढील मोर्चा मंत्र्यांच्या घरावर नेण्याचा इशारा कार्याध्यक्ष मनीषा काटे (भोसले) यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com