Local Polls Alliance Tension: स्थानिक स्वराज्य निवडणुका : जागावाटपावरून भाजप-शिंदेसेनेत खदखद

महायुतीतील जागावाटपावरून भाजप-शिंदेसेनेत तणाव शिगेला; दिल्ली-मुंबईतील निर्णयाची प्रतीक्षा वाढवत आहे कार्यकर्त्यांची धाकधूक व नाराजी
shivsena and bjp

Seat-Sharing Friction: Rift Between BJP and Shinde Sena Intensifies

sakal

Updated on

यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांच्यात जागावाटपावरून मोठी खदखद सुरू झाल्याचे चित्र समोर येत आहे. दोन्ही पक्षातील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असताना, जागा कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली आहे. स्थानिक नेत्यांनीही या विषयावर स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळत निर्णयाचा चेंडू थेट मुंबई आणि दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाच्या कोर्टात टोलविल्याने संभ्रमाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com