VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Four Children Drown in Railway Flyover Pit : चारही मुलांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
Yavatmal Accident: Four Children Drown in Railway Flyover Pi
Yavatmal Accident: Four Children Drown in Railway Flyover Piesakal
Updated on

Shocking incident in Yavatmal : रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्डयात चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात २० ऑगस्टरोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. चारही मुलांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com