यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Yavatmal Accident: 3 Killed in ST Bus-Bike Crash : याशिवाय, पुसद तालुक्यात झालेल्या दुसऱ्या अपघातातही दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांना जीव गमवावा लागला.
Yavatmal accident

Yavatmal accident

esakal

Updated on: 

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा-आर्णी मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याशिवाय, पुसद तालुक्यात झालेल्या दुसऱ्या अपघातातही दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांना जीव गमवावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com