२४ दिवसांच्या आंदोलनापुढे सरकारनं नमतं घेतलं, JSSC CGL परिक्षा रद्द| Hemant Soren | Jharkhand

JSSC CGL exam cancelled: २४ दिवसांच्या तीव्र आंदोलनानंतर झारखंड सरकारचा माघार, JSSC CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर

Jharkhand Protest: स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात झारखंडची राजधानी रांची येथे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल आता सरकारला घ्यावी लागली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केलीय. यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com