Nana Patekar : नाना पाटेकरांच्या शेवटच्या क्षणी काय घडलं? डॉक्टरांनी दिली माहिती

Nana Patekar Death: गोव्यातील मणिपाल रुग्णालयात डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न; बेशुद्ध अवस्थेत दाखल केलेल्या नाना पाटेकरांच्या प्रकृतीबाबत डॉ. शेखर सालकर यांची माहिती.

Nana Patekar Passes Away: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना गोव्यातील बांबोळी येथील मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात आणले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते, अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलचे डॉ. शेखर सालकर यांनी दिली. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे ते एक तास शर्थीचे प्रयत्न केले. प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय वैद्यकीय मदतीनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेची माहिती मिळताच नाना पाटेकर यांच्या चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत मोठी चिंता पसरली आहे. सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू असून, हॉस्पिटल प्रशासनाकडून लवकरच अधिकृत मेडिकल बुलेटिन जारी केले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com