व्हिडिओ | Videos
Ahilyanagar Rada: एका रांगोळीचं निमित्त, कोटला गावात वातावरण तापलं
Ahilyanagar News: रस्त्यावर वादग्रस्त रांगोळी काढून किंवा मुस्लिम धर्मगुरुविषयी लिहिल्यामुळे अहिल्यानगरमधील कोटला गावात आज तणाव वाढला. एक वेळ अशी आली की पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला.