राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्यांची ओळख घड्याळावरून पटल्याची चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या उजव्या हातावरील कुर्त्याच्या कापडावरूनच ओळख निश्चित करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर अजित पवारांचे घड्याळ अद्याप सापडले नसल्याचंही समजत आहे. या घटनेमुळे तपास यंत्रणांकडून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.