Ajit Pawar यांनी Anna Bansode बद्दल बोलताना Amit Deshmukh, Vishwajeet Kadam ना डिवचलं...

अण्णा बनसोडेंचा किस्सा सांगताना अजितदादांचा अमित देशमुख, विश्वजीत कदमांना डिवचलं

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. आजच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं गाजलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांनी अर्ज केला होता. यावेळी 'राजकारणात माझं ऐकलं तर कुणाचं किती भलं होतं ते बघाच' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांचा किस्सा सांगत अमित देशमुख आणि विश्वजीत कदमांना डिचवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Mumbai to Pune political journey
Marathi News Esakal
www.esakal.com