व्हिडिओ | Videos
Walmik Karad News: 'Ajit Pawar यांच्या गाडीतूनच वाल्मिक कराड शरण आला'
Walmik Karad on Ajit Pawar: वाल्मिक कराड ज्या गाडीतून सरेंडर झाला ती गाडी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणेंनी केला आहे.