Maharashtra Liquor License Controversy: दारू परवाना लटकला, Ajit Pawar सोबत भाजप नेत्यांना फटका | Sakal News

Ajit Pawar यांचा महसूल वाढवण्यासाठी मद्यविक्री दुकानं वाढवण्याचा प्रस्ताव; ९ लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्यात कोसळलेलं राज्य बजेट, राजकीय नेत्यांना होणार होता फायदा पण सरकारनं अचानक घातला ब्रेक..

Liquor License Controversy: लाडक्या बहिणीसाठी आखलेल्या योजनांमुळे राज्याच्या इतर महत्त्वाच्या योजनांचे तीन तेरा वाजले आहेत. आधीच राज्यांवर तब्बल ९ लाख कोटींचे कर्जाचे ओझे आहे आणि ते फेडताना सरकारची दमछाक होत आहे. त्यामुळे संपूर्ण बजेट कोलमडले असून, महसूल वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार विविध पर्याय शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com