व्हिडिओ | Videos
Ajit Pawar: पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तावर घसरले, बघा काय म्हणाले? | Maharashtra Flood News | Sakal News
Paranda तालुक्यातील देवगाव दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशिरा पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करताना, भाषणादरम्यान तरुणाने कर्जमाफीचा विषय उचलला, ग्रामस्थांसमोरच दादांनी तरुणाला खडसावलं..