Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचं कारण येणार समोर, डेटा रिकव्हरीला सुरुवात | Baramati Plane Accident | Sakal News

Ajit Pawar विमान अपघाताचं गूढ लवकरच उलगडणार; बारामतीजवळ लिअरजेट-45 कोसळून पाच जणांचा मृत्यू, AAIB कडून थ्री-लेअर तपासाला वेग..

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लिअरजेट 45 हे विमान कोसळले होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. या विमान अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता या दुर्घटनेचं नेमकं कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून या अपघाताचा तपास वेगाने सुरू करण्यात आला असून, हा तपास तीन स्तरांमध्ये (थ्री लेअर) केला जाणार आहे. हा तपास कशा पद्धतीने होणार, याची सविस्तर माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com