Amol Mitkari on Prashant Koratkar: Nagpur Police च्या कार्यपद्धतीवर सवाल | Maharashtra

इंद्रजित सावंत धमकी प्रकरण; अमोल मिटकरींचा नागपूर पोलिसांवर हल्लाबोल

इतिहास संशोधक आणि अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरने देशाबाहेर पलायन केल्याची माहिती समोर येत आहे. कोरटकरचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्यानंतर तो दुबईमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी म्हणाले, "नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवलं आहे आणि जर तो दुबईला पळून गेला असेल, तर ते नागपूर पोलिसांचं अपयश आहे." तसेच, मिटकरींनी चंद्रपूरमध्ये कोरटकर पोलिस अधिकाऱ्यांना कसे भेटतो, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com