Loksabha Diary : अरविंद सावंत की यामिनी जाधव? दक्षिण मुंबईत कुणाचं पारडं जड?

महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचेच दोन्ही गट आमनेसामने आलेत. ठाकरेंकडून विद्यमान खासदार अरविंद सावंतांनाच तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटानं यामिनी जाधव यांना संधी देण्यात आली आहे. तरी, दक्षिण मुंबईत सावंत की जाधव? कुणाचं पारडं जड असेल, ते लालबाग आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील काही मुंबईकरांकडून जाणून घेतलं आहे प्रतिनिधी चिन्मय जगताप याने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com