IPS Ashok Kamte VS MLA! सोलापूरच्या रस्त्यावरचा थरारक किस्सा | 2007 Real Story | Sakal News

2007 साली सोलापूरमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीवरून उभ्या राहिलेल्या आमदार–पोलीस संघर्षात आयुक्त IPS अशोक कामटे यांनी आमदार रविकांत पाटील यांना कॉलर धरून जीपमध्ये बसवत दाखवलेलं धाडस महाराष्ट्रभर गाजलं, गुन्हेगारी विश्व हादरलं आणि 26/11 हल्ल्यात सर्वोच्च बलिदान देणारे शूर अधिकारी आजही आदर्श ठरतात..

2007 साली सोलापूरमध्ये मध्यरात्री फटाक्यांच्या आतषबाजीवरून आमदार आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्या वेळी आयुक्त IPS अशोक कामटे यांनी धाडस दाखवत आमदार रविकांत पाटील यांना थेट कॉलर धरून जीपमध्ये बसवले. या कारवाईने गुन्हेगारी जगतात खळबळ माजली. शिस्त, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा यासाठी ओळखले जाणारे कामटे यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च बलिदान दिले. त्यांची कहाणी आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com