व्हिडिओ | Videos
Indrajit Sawant धमकी प्रकरणी Prashant Koratkar ला जामीन मंजूर, Asim Sarode काय म्हणाले?
Asim Sarode On Prashant Koratkar granted bail: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्यांप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यावर वकिल असीम सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे..