Bachhu Kadu Exclusive Interview: Shinde सोबत गुवाहाटी, शेतकऱ्यांची कर्जमाफी ते Fadnavis शी वाकडं

Bachhu Kadu Exclusive Interview: गुवाहाटीतील एकनाथ शिंदे सोबतचा प्रवास, महायुतीत सामील होण्याचा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बिनसलेले संबंध यावर उघडपणे व्यक्त केला संताप..

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सरकारनामा यूट्यूब चॅनलला दिलेल्या खास मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर खुलासे केले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुवाहाटी प्रवास, महायुतीत सामील होण्याचा निर्णय, तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निर्माण झालेल्या मतभेदांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. नेमकं काय म्हणालेत बच्चू कडू? संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ जरूर बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com