Vidhan Parished Election 2026: 'झेंडा बदलला असला तरी..' बच्चू कडू यांनी मोठी घोषणा

प्रहार पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यातच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रहार पक्षाचे माजी आमदार बच्चू कडू यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यातच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मोठं विधान केले आहे. नेमकं काय म्हणाले? बघा हा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com