बीडमधून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्याा गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मशिदीमध्ये दोन युवकांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेत दोन आरोपींना तात्काळ अटक केली. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्फोट घडवून आणण्याच्या आधी आरोपी विजय गव्हाणेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.